सृजन विभागातर्फे आरोग्य शिबीराचे आयोजन...

005

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, सृजन विभाग आणि न्यू होरायझन्स हेल्थ अँड रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आरोग्य शिबीर संपन्न झाले.

सृजन विभाग प्राण्यांशी मैत्री कार्यशाळा

WhatsApp Image 2019 11 17 at 2.42.35 PM

मानव अभ्यास संघ, महाराष्ट्र अॅनिमल रेस्क्यू असोसिएशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, सृजन विभागाद्वारे प्राण्यांची मैत्री हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मासे, बेडूक, खेकडा, उंदीर, हॅमस्टर, कोंबडी, कडकनाथ, बदक, लव बर्ड, आफ्रिकन पोपट, सिल्की कोंबडी, विंचू, घार, इगवाना, इ. प्राण्या-पक्ष्यांशी मुलांनी मैत्री केली. पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी ही कार्यशाळा मुलांना प्रेरणा देऊन गेली. यावेळी मनपा शाळेचे शिक्षक, सर्पमित्र सुनिल कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

   

सृजन छायाचित्र गॅलरी  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft