सृजनतर्फे विज्ञान खेळणी कार्यशाळा संपन्न

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या सृजन विभागातर्फे विज्ञान खेळणी कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. या कार्यशाळेत ११२ मुलांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत विज्ञान शिक्षण आणि ऊर्जा संवर्धन संस्थेचे संचालक अभय यावलकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत यावलकर यांनी मागलेव्ह, फ्लिकरिंग फिश, स्नेक, उपगोइंग टॉयस, स्ट्रोफालुट, स्प्रिंकलर आणि टोपीशंकर हे सर्व कसे बनवतात सांगून, सर्व मुलांच्या कडून त्याची प्रात्यक्षिके करून घेतली.

सृजनतर्फे विज्ञान खेळणी कार्यशाळा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या सृजन विभागातर्फे रविवारी ५ नोव्हेबर सकाळी १० वाजता सृजनतर्फे विज्ञान खेळणी कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. या कार्यशाळेत अधिक मुलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

   

सृजन छायाचित्र गॅलरी  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft