सृजन कार्यशाळा आयोजित प्राण्यांशी मैत्री कार्यशाळा...

surjan banner 17112019 1

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, येथे सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सृजन कार्यशाळेत प्राण्यांशी मैत्री या विषयावर प्रा. सुनिल कदम, रविवार १७ नोव्हेंबर सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत इयत्ता सहावी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.

   

सृजन छायाचित्र गॅलरी  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft