यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई च्या नवमहाराष्ट्र युवा अभियान व उद्योगशाळेमार्फत सर्व उद्योजक व युवकांसाठी "लघु उद्यमी" ह्या विषयावर वेबिनार. १ जून २०२० दुपारी ३ वाजता. 

WhatsApp Image 2020 05 28 at 6.32.39 PM

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
मा. ना. उदय सामंत यांच्या सोबत संवाद !

WhatsApp Image 2020 05 10 at 7.23.03 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे आयोजित "राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आगामी शैक्षणिक वर्ष व विद्यार्थ्याच्या समस्या" याविषयावर महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. उदय सामंत सोमवार, ११ मे २०२० रोजी दुपारी ४ वाजता फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. संवाद पाहण्यासाठी प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवर https://www.facebook.com/ybchavanpratishthan

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft