विज्ञानगंगाचे साठावे पुष्प ऑनलाईन संपन्न..

5 21 2021 6 02 47 PM


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ या व्याख्यानमालेतील साठावे पुष्प शुक्रवार, २१ मे २०२१ रोजी. डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्वशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. अभिजित दांडेकर हे लिपीची जडणघडण या विषयावर मराठीतून व्याख्यान गुंफणार हे व्याख्यान ऐकण्यासाठी व पहाण्यासाठी https://youtu.be/9glAKbzYCr4 लिंकवर क्लिक करुन बघू शकता..

विज्ञानगंगाचे साठावे पुष्प... लिपीची जडणघडण...

WhatsApp Image 2021 05 06 at 8.45.20 AM


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ या व्याख्यानमालेतील साठावे पुष्प शुक्रवार, २१ मे २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता. डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्वशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. अभिजित दांडेकर हे लिपीची जडणघडण या विषयावर मराठीतून व्याख्यान गुंफणार आहेत. ह्या व्याख्यानामध्ये झूम आणि फेसबुक लाईव्ह (https://facebook.com/ycp100) व युट्युबच्या या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी होता येईल. व्याख्यानामध्ये सहभागी होणा-या श्रोत्यांनी This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. वर आपले नाव, मोबाईल नंबर व राहण्याचे ठिकाण अशी ईमेल पाठवावी म्हणजे वेबिनार सुरु होण्याच्या एक तास पूर्वी आपणास झूम (ZOOM) आयडी व पासवर्ड आपल्या ईमेलवर पाठवला जाईल.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft