विज्ञानगंगाचे त्रेसष्ठावे पुष्प
'मूलकणांचे चुम्बकत्व'...

VIDNANGANGA 20082021

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ या व्याख्यानमालेतील त्रेसष्ठावे पुष्प शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेतील शास्त्रज्ञ प्रा.अमोल दिघे यांचे 'मूलकणांचे चुम्बकत्व' या विषयावर मराठीतून व्याख्यान होणार आहे. ह्या व्याख्यानामध्ये झूम आणि फेसबुक लाईव्ह (https://facebook.com/ycp100) व युट्युबच्या या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी होता येईल. हे व्याख्यान विनामूल्य असून व्याख्यानामध्ये सहभागी होणा-या श्रोत्यांनी This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. वर आपले नाव, मोबाईल नंबर व राहण्याचे ठिकाण अशी ईमेल पाठवावी म्हणजे वेबिनार सुरु होण्याच्या एक तास पूर्वी आपणास झूम (ZOOM) आयडी व पासवर्ड आपल्या ईमेलवर पाठवला जाईल.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई. आयोजित
संविधान परिचय वर्ग झूम माध्यामातून..
सत्रे १५ | दर रविवार । एक सत्र २ तास |

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबईच्या वतीने संविधान परिचय वर्ग दिनांक दिनांक १५ ऑगस्ट रोजी सुरू झाला ,या दिवशी आपण कार्यक्रमाची व सर्वांची थोडक्यात ओळख करून घेतली. रविवार, दिनांक २२ ऑगस्ट,२०२१ पासून सायंकाळी ४ वाजता आपण मुख्य सेशन ला सुरुवात केली आहे. यासाठी आपण एक WhatsApp Group केला आहे. या ग्रुप मध्ये आपण सगळेच जण सहभागी होऊ शकता, हा वर्ग पूर्ण झाल्यावर सर्टिफिकेट दिले जाईल ते फक्त त्यांना मिळेल ज्यांनी ह्या वर्गासाठी नोंदणी शुल्क रु. १००/- जमा केले आहेत. कृपया नोंदणी शुल्क भरल्यावर This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या इमेल वर आपल्या व्यवहाराची पावती जमा करावी.

ज्यांना सर्टिफिकेट हवे आहे त्यांनी कृपया नोंदणी शुल्क जमा करावे ही विनंती.

सोबत फॉर्म आणि ग्रुपची लिंक दिली आहे कृपया ग्रुप जॉईन करावा. त्यामध्ये झूम मिटींगची लिंक पाठविण्यात येईल.

  • कृपया ही लिंक कृपया दुसऱ्या कुणालाही पाठवू नये.
  • मिटिंग जॉईन करताना आपल्या नावानेच जॉईन करावी. म्हणजे आम्हाला आपणांस जॉईन करून घेताना सहज सोपे होईल.
  • सेशन सुरु असताना आपला ऑडीओ बंद ठेवावा.
  • आपल्याला वक्त्यांशी बोलायला अथवा प्रश्नोत्तरांसाठी वेळ राखून ठेवली आहे त्यावेळेत आपण बोलू शकता.
  • पुढच्या कार्यक्रमांची माहिती ही तुम्हाला ग्रुप मधून दिली जाईल.
    अधिक माहितीसाठी संपर्क – मनिषा खिल्लारे -७७५८८९७२२३ निलेश खानविलकर - ९८२१४३५६३६

फॉर्म - https://cutt.ly/NQfIU4v

संविधान ग्रुप - https://chat.whatsapp.com/DfTfO4KExSAGIVq6210uU2

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft