विज्ञानगंगाचे पच्चावनवे पुष्प...'हृदयारोपण' संपन्न...

12 20 2020 9 08 34 AM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत 'हृदयारोपण' (Heart Transplantation ) या विषयावर शल्यविशारद डॉ. अन्वय मुळे मराठीतून व्याख्यान वेबिनार पद्धतीने झूम (ZOOM) व फेसबुकवर दिनांक शुक्रवार दि.१८ डिसेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी हृदयारोपण विषयी सविस्तर माहिती दिली तसेच सुरत हे अवयवदानामध्ये राजधानी आहे असे सांगितले. भारतामध्ये अवयवदान करण्याचे प्रमाण खूप कमी आहे असे त्यांनी सांगताना अवयव दान करा असे विनंती केली... व्याख्यान ऐकण्यासाठी https://fb.watch/2soVdMFhCh/

खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून...
मोफत श्रवणयंत्र वितरण...

WhatsApp Image 2020 12 07 at 2.23.04 PM


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, अपंग हक्क विकास मंच, ठाकरसी ग्रुप, मुंबई, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई, जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्र,पुणे महात्मा गांधी सेवा संघ, जगदंब प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त मोफत श्रवणयंत्र वितरण कार्यक्रम दि. ९ डिसेंबर २०२० ते १३ डिसेंबर २०२० :राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, लांडेवाडी चौक, भोसरी, पुणे - ४१२०३९.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft