सोशल डिस्टेंसिंगचा वापर करत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या
रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद....

WhatsApp Image 2021 04 16 at 9.47.58 AM


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस मा. श.गं.काळे साहेब आणि कार्याध्यक्ष मा. खा. सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित रक्तदान शिबिराला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. मा. शरद काळे व खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.  

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिर..

blood banner 8042021


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सरचिटणीस मा. श.गं.काळे साहेब आणि कार्याध्यक्ष मा. खा. सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित रक्तदान शिबिर *शुक्रवार दिनांक १६ एप्रिल २०२१ सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत.* यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरीमन पॉईंट -२१.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft