विज्ञानगंगाचे त्रेसष्ठावे पुष्प
'मूलकणांचे चुम्बकत्व'...

VIDNANGANGA 20082021

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ या व्याख्यानमालेतील त्रेसष्ठावे पुष्प शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेतील शास्त्रज्ञ प्रा.अमोल दिघे यांचे 'मूलकणांचे चुम्बकत्व' या विषयावर मराठीतून व्याख्यान होणार आहे. ह्या व्याख्यानामध्ये झूम आणि फेसबुक लाईव्ह (https://facebook.com/ycp100) व युट्युबच्या या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी होता येईल. हे व्याख्यान विनामूल्य असून व्याख्यानामध्ये सहभागी होणा-या श्रोत्यांनी This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. वर आपले नाव, मोबाईल नंबर व राहण्याचे ठिकाण अशी ईमेल पाठवावी म्हणजे वेबिनार सुरु होण्याच्या एक तास पूर्वी आपणास झूम (ZOOM) आयडी व पासवर्ड आपल्या ईमेलवर पाठवला जाईल.

   
पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड
   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft