banner

।। अभीष्टचिंतन ।।

birth day vasant sir

जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ,आपल्या सर्वाचे प्रेरणास्थान आदरणीय डाॅ.वसंत काळपांडे १६ डिसेंबर रोजी वयाची एकाहत्तरी पूर्ण करीत आहेत. या निमित्ताने आभासी (virtual) रूपात कार्यक्रम घेऊन आपण त्यांना शुभेच्छा देणार आहोत. या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १६ डिसेंबर २०२० रोजी संध्याकाळी ५ ते ६.३० या वेळेत होणार आहे. आपणांस या कार्यक्रमात ZOOM मिटींग आणि फेसबुक LIVE (ycp100) या दोनपैकी एका माध्यमातून सहभागी होता येईल. ZOOM ची क्षमता ही 100 एवढीच असल्याने सुरूवातीस येणाऱ्यांना येथे सामावून घेता येईल.ZOOM ची लिंक 16 डिसेंबर रोजी सकाळी देण्यात येईल.ज्यांना ZOOM वर सामावून घेता येणार नाही,त्यांनी फेसबुकवरून या कार्यक्रमात सहभागी व्हावे.अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.ज्यांना लाईव्ह कार्यक्रमात वेळेअभावी सहभागी होता येणार नाही त्यांनी हा कार्यक्रम https://www.youtube.com/c/YashwantraoChavanPratishthan/featured या युट्युब चॅनेलवरून सवडीनुसार पहावा.
आयोजक - बसंती रॉय, दत्ता बाळसराफ, माधव सूर्यवंशी. (संपर्कध्वनी-9967546498)

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft