banner

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रातर्फे
"यशवंत सन्मान २०२१" हा पुरस्कार व वैद्यकीय उपकरणाचे वाटप..

WhatsApp Image 2021 02 20 at 11.12.41 AM 1

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रातर्फे जेष्ठ नागरिक संघाच्या रुग्ण सेवा केंद्रास रु एक लाखाची विविध वैद्यकीय उपकरणे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मा.खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. त्यावेळी मा नामदार दिलीप वळसे पाटील, मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते नव्या मुंबईतील विविध क्षेत्रात भरीव कार्य १९ गुणी संस्था / व्यक्ती यांना यशवंत सन्मान पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड, सचिव डॉ अशोक पाटील, राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे, आनंद परांजपे, जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष श्री वाळवेकर व सर्व सदस्य, पदाधिकारी उपास्थित होते.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft