banner

'लघुपट निर्मिती कार्यशाळा' संपन्नयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई केंद्र -अंबाजोगाई व प्रयोग मालाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय 'लघुपट निर्मिती कार्यशाळा' इंजिनिअरिंग कॉलेज अंबाजोगाई येथे पार पडली. या कार्यशाळेत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व तज्ज्ञ श्री. आशोक राणे व दिग्दर्शक शिव कदम यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला चित्रपट निर्मिती क्षेत्रात करीअर करू इच्छिणाऱ्या जिल्ह्य़ातील व जिल्हयाबाहेरील तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft