banner

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई केंद्र-अंबाजोगाई व
मानवलोक अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने
"यशवंतराव चव्हाण - कार्य, कर्तव्य व चरित्र" ऑनलाईन व्याख्यान...

WhatsApp Image 2021 03 11 at 11.36.01 AM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई केंद्र-अंबाजोगाई व मानवलोक अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या 108 व्या जयंती निमित्ताने मा. डॉ. सर्जेराव निमसे, माजी कुलगुरु, स्वा. रा. तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांचे "यशवंतराव चव्हाण - कार्य, कर्तव्य व चरित्र" ऑनलाईन व्याख्यान शुक्रवार दिनांक १२ मार्च २०२१ रोजी सकाळी १०.३० वा सहभागी होण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी http://bit.ly/YCPMumbaiLive किंवा https://www.facebook.com/manavlokambajogai/live फेसबुकवर पेज वर लाईव्ह पहावे
- श्री. अनिकेत लोहिया, अध्यक्ष, श्री. दगडू लोमटे, उपाध्यक्ष , डॉ. नरेंद्र काळे, सचिव , मा. आ. सौ. उषा दराडे , अमर हबीब, अभिजीत जोंधळे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई केंद्र-अंबाजोगाई.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft