banner

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबईच्या ठाणे विभागातर्फे..
'मिर्जा' मिर्जा गालिबच्या उर्दु मुशाफिरीचा मराठमोळा प्रवास..

WhatsApp Image 2021 02 08 at 12.26.46 PM


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या ठाणे केंद्राचा 'मिर्जा' गालिबच्या उर्दु मुशाफिरीचा मराठमोळा प्रवास हा कार्यक्रम ठाणे नगर वाचन मंदिर, दुसरा मजला, कोर्ट नाका, ठाणे येथे रविवार दि. १४ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत होणार आहे. ह्या कार्यक्रमाची संवाद व संकल्पना मकरंद सावंत यांची असून त्यामध्ये मकरंद सावंत, मुग्धा क-हाडे आणि महाराष्ट्राचा महागायक अभिजित कोसंबी असणार आहे. या कार्यक्रमास मुखपट्टी व सामाजिक अंतर पाळून बंधनकारक असणार आहे असे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ठाणे विभागाचे अध्यक्ष मुरलीधऱ नाले व सचिव अमोल नाले यांनी सांगितले आहे.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft