banner

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,सांगली केंद्र, तृतीय क्रमांक - स्वरदा चंद्रशेखर फडणीस, के आय टी अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर, उत्तेजनार्थ - मयूर संजय शिरतोडे, ई एम सी ए राजमाची, कराड व अक्षय अरविंद पाटील, विश्वासराव नाईक महाविद्यालय, बत्तीस शिराळा.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य डॉ. श्रीधर येरवाडे उपस्थित होते. तर प्राचार्य डॉ. आर पी लोखंडे, विशाल तांबे, रोहित पाटील, सुवर्णा भुजबळ, आदिल फरास, बाळासाहेब महामुलकर, कल्पेश चौगुले, राकेश कामठे, डॉ.किरण देशमुख,प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ, विजय कान्हेकर आदींची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. ताज मुलानी व प्रा.महेश अचिंतलवार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे राज्य संघटक नीलेश राऊत, प्रा. संजय ओमासे, प्रा. प्रकाश चव्हाण, तेजस सन्मुख आदींनी परिश्रम घेतले.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft