banner

विरंगुळा' व 'विदेश दर्शन' या चव्हाण साहेबांवर
संपादित पुस्तकांमधील निवडक पत्रांचे अभिवाचन..

avarangabad 12032021

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय व एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त आयोजित कथा घेरा मासिक अभिवाचन उपक्रम अंतर्गत 'विरंगुळा' व 'विदेश दर्शन' या चव्हाण साहेबांवर संपादित पुस्तकांमधील निवड पत्रांचे अभिवाचन शुक्रवार,१२ मार्च २०२१, रात्री ९ वाजता फेसबुक वर (facebook.com/ycp100) अभिवाचक : शिव कदम, महेश अचिंतलवार, दीपक पवार व देवाशीष शेडगे.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft