banner

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा दिनानिमित्त...
"कथा घेरा" मासिक अभिवाचन उपक्रम...

3 1 2021 8 23 20 AM
 
औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय व एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती, मराठी भाषा दिनानिमित्त कथा घेरा मासिक अभिवाचन कथा-कवी : मुटके आन् बुटके , कथाकार - बब्रुवान रुद्रकंठावार, अभिवाचन : योगेश इरतकर, कथा - दोन जगातला कवी, कथाकार - बालाजी सुतार, अभिवाचन - नीना निकाळजे, कथा - पाषाणचित्र, कथाकार - रेखा बैजल, अभिवाचन - प्रा. ज्योती स्वामी ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी : https://fb.watch/3Y49XzpI7p/
   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft