banner

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा दिनानिमित्त...
"कथा घेरा" मासिक अभिवाचन उपक्रम...

WhatsApp Image 2021 02 22 at 5.51.52 PM


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय व एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती, मराठी भाषा दिनानिमित्त कथा घेरा मासिक अभिवाचन उपक्रम शनिवार , २७ फेब्रुवारी २०२१, सायंकाळी ६ वाजता फेसबुक वर (facebook.com/ycp100) कथा-कवी : मुटके आन् बुटके , कथाकार - बब्रुवान रुद्रकंठावार, अभिवाचन : योगेश इरतकर, कथा - दोन जगातला कवी, कथाकार - बालाजी सुतार, अभिवाचन - नीना निकाळजे, कथा - पाषाणचित्र, कथाकार - रेखा बैजल, अभिवाचन - प्रा. ज्योती स्वामी.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft