banner

अशोक राणे यांच्या आत्मचरित्र
'सिनेमा पाहणारा माणूस' या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा..

WhatsApp Image 2020 01 16 at 7.56.19 AM


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय संचलित एमजीएम फिल्म आर्ट्स विभगातर्फे आयोजित ज्येष्ठ चित्रपट समीक्षक, अभ्यासक, लेखक-दिग्दर्शक आणि चित्रपट जगताचे अनोखे मुसाफिर श्री. अशोक राणे लिखित संधिकाल प्रकाशन प्रकाशित "सिनेमा पाहणारा माणूस" या आत्मचरित्राचे प्रकाशन प्रसिद्ध नाटक-चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते शुक्रवार १७ जानेवारी २०२० रोजी दुपारी ४ वाजता, व्हि. शांताराम सभागृह, एमजीएम परिसर, एन-६, सिडको, औरंगाबाद येथे होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी-लेखक दासू वैद्य, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, औरंगाबाद विभाग अध्यक्ष अंकुशराव कदम उपस्थित राहणार आहेत.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft