banner

इलेक्ट्रीकल आणि सेफ्टी ऑडिट वर व्याख्यान...

WhatsApp Image 2020 01 13 at 10.13.02 AM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे इलेक्ट्रीकल आणि सेफ्टी ऑडिट या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रकाश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. शॉक लागणे, शॉटसर्कीट होणे, लिफ्ट मध्ये होणारे अपघात अशा अनेक दैनंदिन जीवनातील गोष्टींवर त्यांनी माहिती दिली आणि आपण काय खबरदारी घेतली पाहिजे याबबद्दल मार्गदर्शन सुद्धा केले.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft