banner

फोम फ्लोअर्सची कार्यशाळा संपन्न...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे फोम फ्लोअर्स तीनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रियांका घरात यांनी प्रशिक्षणार्थींना योग्य असे मार्गदर्शन केले. कारण तीन दिवसात महिलांनी नेकलेस विथ अरनिंग, फिंगर रिंग, ब्रेसलेट, हेअर ब्रोच, सारी ब्रोच इत्यादी प्रकार स्वत: कार्यशाळेत तयार केले. तसेच व्यवसायाच्या अनुशंगाने प्रियांकांने प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/431636734027939/

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft