banner

अजीत जोशींच जीएसटी विषयावरती मार्गदर्शन


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे इन्कम टॅक्स आणि जीएसटी संबंधीत को-ऑपरेटिव्ह सोसायटी या विषयावरती सनदी लेखापाल (सीए) अजीत जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करणार केले.

जीएसटी बाबत लोकांना असलेल्या शंका, गैरसमज, ऑनलाइन प्रक्रिया या सर्व समस्यांवरती जोशी सरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी मार्गदर्शन केलेला संपूर्ण व्हिडीओ पुढील लिंक वरती उपलब्ध आहे. https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/930245437164595/

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft