banner

‘हिंदू विवाह कायदा.. एक आढावा’ व्याख्यानाचे आयोजन...

IMG 20190604 WA0000

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, कायदे विषयक सहाय्य व सल्ला फोरम आणि नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने ‘आपला कायदा जाणून घ्या’ व्याख्यानमाले अंतर्गत ‘हिंदू विवाह कायदा.. एक आढावा’ या विषयावर डॉ. जे. बी. पाटील यांचे व्याख्यान शुक्रवार दिनांक १४ जून २०१९ रोजी सायं ५.३० वाजता सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई -२१ येथे होणार असून या व्याख्यानास आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft