सृजन

यशवंत चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर ‘सृजन’ विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व  विकास आणि विविध कलांची तोंड ओळख करुन त्यांचे विद्यार्थी जीवन समृद्ध व्हावे याकरिता सृजनचा हा अभिनव उपक्रम चालविण्यात येतो. सर्जनशीलतेचा अविष्कार विदयार्थ्यांसोबत घडवून त्यांच्यामधील सुप्तकलागुणांना वाव देययाचा हा प्रयत्न आहे. सृजनच्या कार्यशाळेत प्रत्येक सत्रात १०० ते १५० च्या आसपास विद्यार्थ्यांचा सहभाग असतो.

सृजनची संकल्पना व संयोजक सौ. सुप्रियाताई सुळे यांची असून यामध्ये सुप्रसिध्द चित्रकार श्री. डग्लस जॉन आणि सुलेखनकार श्री. शुभानंद जोग सन्माननीय. सल्लागार म्हणून काम पाहतात. श्री. विदयाधर खंडे या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम करीत आहेत.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft