सांस्कृतिक सभागृहयशवंतराव चव्हाण केंद्रातील चौथ्या मजल्यावरील सांस्कृतिक सभागृह मर्यादीत व्यक्तींच्या कार्यक्रमासाठी आदर्श आहे. सभागृहामध्ये १५० व्यक्तींच्या बैठकीची व्यवस्था होऊ शकते. या सभागृहाच्या आकाराला साजेसे व्यासपीठ, आवश्यक ध्वनीव्यवस्था आणि विविध प्रकारच्या कार्यक्रमाकरीता आवश्यक सोयी उपलब्ध करून देता येतात. कार्यक्रमाच्या स्वरुपानुसार बैठक व्यवस्था व इतर सजावट करण्याचे स्वातंत्र्य या सभागृहात मिळते.

   

यशवंतराव चव्हाण केंद्र सभागृहे  

   

सभागृहाविषयी संपर्क  

श्री. विजय देसाई
सरव्यवस्थापक, सभागृहे

यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- ०२२-२२०४७२५२ / ०२२-२२०४७२४८

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft