रंगस्वरतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर विभागातर्फे विविध क्षेत्रामधील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, रंगस्वर, सभागृह चौथा मजला येथे होतील.
दरवर्षीप्रमाणे यंदाही "रंगस्वर" तर्फे दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी "सुर प्रभात" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवारी ६ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ७ वा. मुख्य सभागृहात सुरू होईल. सहभाग श्रीमती अपूर्वा गोखले (गायन) तबला- अभय दातार, हार्मोनियम - निरंजन लेले,
- मंगळवारी २० नोव्हेंबर सायंकाळी ६.३० वा. 'गिई' दिग्दर्शक रिरी रीजा.
--------------------------------------------------------------------------- - बुधवारी २१ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वा 'डेनिअस' दिग्दर्शक - जॉन डी रँटोऊ
--------------------------------------------------------------------------- - सोमवारी २६ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वा. 'रागदारी सलिलदा आणि हेमंतदाची' सादरकर्ते - अमरेंद्र धनेश्र्वर तबला - मुक्ता रास्ते, सारंगी - संदीप मिश्रा.