व्याख्यानमालेत दहावे पुष्प.. "सिंगापूरची शिक्षणपद्धती"

3 1 2021 8 17 27 AM

शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई सर्व शिक्षणप्रेमींसाठी "देशोदेशीच्या शिक्षणपद्धती" या व्याख्यानमालेतील दहावे पुष्प शनिवार, २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत सिंगापूरच्या शिक्षणपद्धतीचे अभ्यासक देविदास देशपांडे हे "सिंगापूरची शिक्षणपद्धती" याविषयावर व्याख्यान ऐकण्यासाठी : https://fb.watch/3Y3XZktpcs/

   

शिक्षण विकास मंच  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft