उजनी धरणाची किमया विषयावर ऑनलाईन व्याख्यान...

WhatsApp Image 2021 04 30 at 11.28.06 AM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या विभागीय केंद्र सोलापूर तर्फे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त उजनी धरणाची किमया या विषयावर ऑनलाईन व्याख्यान जल व पर्यावरण तज्ञ व उजनी धरणाचे अभ्यासक श्री. रजनीश जोशी देणार आहेत हे व्याख्यान शनिवार १ मे रोजी सायंकाळी ५.३० वा होणार आहे ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्यासाठी https://fb.me/e/29AUOuLyl व प्रतिष्ठानच्या http://facebook.com/ycp100 बघू शकता

शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या १०८ जयंतीनिमित्त.
"यशवंत नीती आणि सद्यस्थिती" संवाद...

WhatsApp Image 2021 03 11 at 4.11.46 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र सोलापूर व बी.आर. न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे थोर शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त प्रा. अनंतराव जाधव हे 'यशवंत नीती आणि सद्यस्थिती या विषयावर फेसबुक लाईव्ह https://fb.me/e/13RhU77H8 माध्यमातून संवाद साधणार आहेत अधिक माहितीसाठी दिनेश शिंदे ९८२२६६९३२१ यांच्याशी संपर्क साधावा.

 

   

विभागीय केंद्र - सोलापूर

श्री.धर्मण्णा मो. सादूल, अध्यक्ष
 श्री. राजशेखर वि. शिवदारे, कोषाध्यक्ष
 श्री. दिनेश दे. शिंदे, सचिव

 बी -२ , श्रद्धा अपार्टमेंट, ७८,
 रेल्वे लाईन्स, सोलापूर जिल्हा - सोलापूर
 कार्यालय : ९४२२७४२६२८
 ईमेल : dineshshinde72@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft