मोफत ऑनलाईन वेब सेमिनार (व्याख्यान)...
online पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://fb.watch/58HfdipB93/

WhatsApp Image 2021 04 27 at 10.12.50 AM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई केंद्र-अंबाजोगाई व मानवलोक, अंबाजोगाईच्या वतीने शेतकरी ते ग्राहक शेतमाल विक्री: अनुभव, अडचणी, उत्तरे या विषयावर मोफत ऑनलाईन वेब सेमिनार (व्याख्यान) बुधवार दिनांक २८ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११ वाजता. प्रमुख वक्त्या श्रीमती क्रांती चौधरी-मोरे, कृषी अधिकारी, प्रादेशिक सहसंचालक कार्यालय, अहमदनगर. व्याख्यानामध्ये प्रश्न विचारण्यासाठी ९४०४२६२३१३ या Whatsapp किंवा संपर्क करा असे आयोजकातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

   

विभागीय केंद्र - बीड (अंबाजोगाई)

 मा. डॉ. अनिकेत द्वारकादास लोहिया
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, बीड
 डॉ. नरेंद्र हिरालाल काळे, सचिव

 ओमशांती कॉलनी, अंबाजोगाई, बीड
 कार्यालय : ९४२२७४२६२८ / ९४२२२४२४८८
 ईमेल : dr.narendrakale@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (बीड)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft