बीड जिल्हा माझ्या मोबाईल कॅमेर्‍यातून....

WhatsApp Image 2020 08 27 at 2.00.04 PM

स्पर्धेच्या नियम व अटी
१. मोबाईल कॅमेर्‍यातून काढलेलाच फोटो असावा. ईतर कॅमेरातून काढलेला फोटो ग्राह्य धरला जाणार नाही.
फोटो जून २०२० ते ऑगस्ट २०२० या महिन्यातच काढलेला असावा.
२. फोटो बेसिक एडिट केलेला असावा अति जास्त एडिट केलेला फोटो स्पर्धेत ग्राह्य पकडला जाणार नाही.
३. फोटो कोणत्या मोबाईल ने काढलेला आहे, त्या सर्व डिटेल्स फोटो बरोबर द्यावे लागतील.
४. फोटो बीड जिल्ह्यातीलच असावा बाहेरचा फोटो स्पर्धेस ग्राह्य धरला जाणार नाही.
५. फोटो हा फक्त निसर्गाचा असावा त्यासोबत तुमचा किंवा इतरांचा फोटो असेल तर तो ग्राह्य होणार नाही.
६. फोटो सोबत सदरील फोटो कोणत्या ठिकाणी काढला आहे? कधी काढला व त्या ठिकाणचे वेगळे काही वैशिष्ट्य असल्यास दोन ते तीन वाक्यामध्ये त्याची माहिती द्यावी. त्याच बरोबर फोटो काढणार्याचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर पाठवावा.
७. विजेत्यास ओरिजिनल फोटोची मागणी परीक्षक करू शकतात त्यामुळे स्पर्धेस पाठवलेला फोटो मूळ अल्बम मधून डिलीट करू नये.
८. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील त्यासाठी कुठलीही ही चर्चा करता येणार नाही.
९. एका स्पर्धकाला फक्त दोन फोटो पाठवता येतील
१०. फोटो पाठवण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२० राहील.
खालील वॉट्सअप नंबर वर पाठवावे
मुन्ना सोमाणी - 98225 48401
कृष्णा सापते - 98503 78910
स्पर्धैचे बक्षीस १. प्रथम क्रमांक : ३००१ रू. २. द्वितीय क्रमांक : २००१1 रू. ३. तृतीय क्रमांक : १००१ रू.
संयोजक
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, केंद्र - अंबाजोगाई

   

विभागीय केंद्र - बीड (अंबाजोगाई)

 मा. डॉ. अनिकेत द्वारकादास लोहिया
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, बीड
 डॉ. नरेंद्र हिरालाल काळे, सचिव

 ओमशांती कॉलनी, अंबाजोगाई, बीड
 कार्यालय : ९४२२७४२६२८ / ९४२२२४२४८८
 ईमेल : dr.narendrakale@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (बीड)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft