डॉ. दिलिप गरुड लिखित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' पुस्तकावर प्रश्नमंजुषा 
२४ सप्टेंबर २०१६ (शनिवार) रोजी...

पुणे विभागीय: केंद्रामार्फत दरवर्षी, इयत्ता ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यासाठी एखाद्या राष्ट्रीय पुढा-याचे आत्मचरित्रावर प्रश्न मंजुषा आयोजित केली जाते. यंदा राष्ट्रहितैषी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डॉ. गरुड लिखित पुस्तकावर ही परिक्षा घेण्यात येत आहे.

  पुणे विभागीय केंद्र

पुणे विभागीय केंद्राचे कामकाज प्रतिष्ठानचे विश्वस्त व केंद्राचे अध्यक्ष श्री. अजित निंबाळकर, सचिव श्री. अंकुशराव काकडे व खजिनदार श्री. शांतिलाल सुरतवाला यांचे मार्गदर्शनाखाली चालते.

   

विभागीय केंद्र - पुणे

 मा. श्री. अजित निंबाळकर
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, पुणे
 श्री. अंकुश काकडे, सचिव

 २१८३, सदाशिव पेठ, विशाल सह्याद्री सदन, 
 टिळक रोड, अभिनव कला महाविद्यालयाच्या मागे, 
 पुणे - ४११०३०
 कार्यालय : ०२०-२४३३२६७६
 ईमेल : aijnimbalkar@hotmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft