banner

 

यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन खडके यांनी तर प्रास्ताविक मा. विजय काणेकर यांनी केले. या कार्यक्रमाला चतुरंग प्रतिष्ठानचे बालासाहेब फुलारी, रुस्तुमराव कदम, निखील जैन,श्रीराम गरजे, गंगाधर गायकवाड, धर्मराज शेजुळ,डॉ. प्रशांत मेने, प्रा. भ. पु. कालवे,एकनाथराव मस्के,टी. डी. जाधव, प्रा.डॉ. भगवान पाटील, डॉ. नितीन बावळे,डॉ रमेश भालेराव,विष्णू वैरागड,प्रा. डॉ. हनुमंत शेवाळे, प्रा. डॉ. दत्ता चामले,प्रा. डॉ. अविनाश पंचाळ, फुलसावंत सर,प्रा. शाम पाठक, सुरेश जयपूरकर, राजाराम मूत्रटकर व तुकाराम पवार यांची उपस्थिती होती .
या संदर्भात आपल्याला काही माहिती हवी असल्यास प्रा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण - ८६६९०९६२८१ व प्रा. सचिन खडके ९४२१३५५०९६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहेत.

   

विभागीय केंद्र - परभणी

मा. विलास पानखेडे

अध्यक्ष विभागीय केंद्र, परभणी
मा. श्री. विजय कान्हेकर, सचिव

९-राखण योगक्षेम कॉलनी, विसावा कॉर्नर, 
जिंतूर रोड, परभणी - ४३१ ४०१
कार्यालय : ०२४५२-२४२७७७ / ९४२२१७५७०१
ईमेल : vijaykanhekar@gmail.com

 

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft