प्रथम क्रमांक - अभिजित खोडके, सी. पी. अँड बेरार महाविद्यालय, नागपूर, द्वितीय क्रमांक : विनय भीमराव पाटील, सी. पी. अँड बेरार महाविद्यालय, नागपूर, तृतीय क्रमांक : श्रावणी प्रकाश चव्हाण, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नागपूर, उत्तेजनार्थ क्रमांक : पूनम जगदीश रामटेके, नरेंद्र तिडके महाविद्यालय, रामटेक व विशाखा गणोरकर, एल. ई. डी. महाविद्यालय, नागपूर.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे राज्य संघटक नीलेश राऊत, विभागीय संघटक अभिजीत राऊत, दिनेश मासोदकर, संजय पुसाम, प्रविण राठोड, नीलिमा, निलेश झालटे, राहुल कामळे आदींनी परिश्रम घेतले.

   

 विभागीय केंद्र - नागपूर

 मा. श्री. गिरीश गांधी
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नागपूर
 मा. श्रीमती कोमल ठाकरे, सचिव

 द्वारा : वनराई फाऊंडेशन,
 यश काॅम्लेक्स, २ रा माळा,भरतनगर चौक,
अमरावती मार्ग, नागपूर - ४४००३३.
 कार्यालय : ०७१२-२२६११६३
 ईमेल : vanaraingp@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft