banner

नांदेड येथे रविवारी जयपूर फूट मोजमाप शिबीर...

WhatsApp Image 2021 05 22 at 7.09.34 AM

सामाजिक न्याय एवम अधिकारीता नांदेड जिल्हयातील दिव्यांगांना कृत्रिम जयपूर फूट व कॅलिफर मोफत वाटपासाठी तपासणी व मोजमाप शिबिराचे आयोजन दि.23 मे 2021 रविवारी नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे.त्यासाठी दिव्यांग बंधू भगिनी यांनी अपंगत्वाचे वैदकीय प्रमाणपत्र,आधारकार्ड किंवा रहिवासी प्रमाणपत्र,उत्पनाचे प्रमाणपत्र किंवा दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र,दिव्यांगत्व दिसणारे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो एवढी कागदपत्रे घेऊन नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांनी या जयपूर फूट मोजमाप शिबाराच्या सुवर्ण संधीचा सामाजिक अंतर पाळून लाभ घ्यावा असे आवाहन श्री.शिवाजी गावंडे(सचिव, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नांदेड)व नितीन निर्मल यांनी केले आहे.

*स्थळ:-जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र,नांदेड,
जुने गुरू गोबिंदसिंघजी शासकीय रुग्णालय,नांदेड.
***
दि.23 मे 2021 वार रविवार
वेळ स.11 ते साय.4 वा पर्यंत
अधिक माहिती साठी संपर्क
श्री.विष्णू वैरागड 9850141431

   

विभागीय केंद्र - नांदेड

मा. श्री. कमलकिशोर कदम 

अध्यक्ष विभागीय केंद्र, नांदेड
मा. श्री. शिवाजी गांवडे, सचिव

१२, भाग्यनगर, नांदेड- ४३१६०५
कार्यालय : 
ईमेल :

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft