एक अस्सल नाट्यानुभव शब्दांची रोजनिशी

2 03 2020

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नवी मुंबई, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, स्त्री मुक्ती संघटना, वी नीड यू सोसायटी, अन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शब्दांची रोजनिशीचे आयोजन करण्यात आले आहे.
नाटकघर, पुणे निर्मित, रामू रामनाथन लिखित, अतुल पेठे दिगदर्शित शब्दांची रोजनिशी ही कलाकृती केतकी थत्ते, अतुल पेठे सोमवार दिनांक २ मार्च २०२० रोजी सायंकाळी ६.३० वाजता मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ सभागृह, सेक्टर ६, वाशी नवी मुंबई येथे सादर करणार आहेत.

सिद्धार्थ धर्माधिकारींचे व्यवसाय व करियर मार्गदर्शन

2 15 2020 1 49 51 PM

दि. १५ : व्यक्तीमत्व विकास व व्यवसाय व करियर मार्गदर्शन ह्यावर स्टर्लिंग कॉलेज येथे जुनिअर कॉलेज व सिनियर कॉलेज च्या ८० विद्यार्थ्यांना चाणक्य मंडळ परिवाराचे सिद्धार्थ अविनाश धर्माधिकारी आणि त्यांच्या टिमने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड, सचिव डॉ. अशोक पाटील, समिती सदस्य डॉ. अजित मगदूम, कांचन शितोळे, प्राचार्य एम. जी. गोंडा आदि उपस्थित होते.

   

विभागीय केंद्र - नवी मुंबई

मा. प्रमोद कर्नाड
अध्यक्ष विभागीय केंद्र, नवी मुंबई
डॉ. अशोक पाटील, सचिव
द्वारा प्रमोद कर्नाड, ०३/ए-१, अलकनंदा, 
कै. सौ. हिर कर्नाड मार्ग, सेक्टर-१९ए
नेरुळ, नवी मुंबई - ४००७०७.
संपर्क : ९८१९३३९९४४ /९८६७६३३९९
ईमेल : pramodkarnad@gmail.com, 
ycpnavimumbai@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft