यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रातर्फे
रक्तदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न...

WhatsApp Image 2021 05 09 at 12.26.29 PM


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रातर्फे दिनांक ९ मे २०२१ रोजी स्टर्लिंग कॉलेज, नेरुळ येथे रक्तदान शिबीर यशस्वीरित्या आयोजित करणेत आले. ह्या प्रसंगी सुमारे ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. ह्यामध्ये रुग्णमित्र व आपल्या यशवंत सन्मानाचे मानकरी प्रसाद अग्निहोत्री यांचा नामोल्लेख आवर्जून करणे आवश्यक आहे. मा. नगरसेवक रवींद्र इथापे, अशोकराव गावडे शेठ, संदीप सुतार, अभिनेत्री सारिका नवाथे, गीतकार प्रकाश राणे, जेष्ठ नागरिक संघांचे वाळवेकर, लाखापते, चे स्टाफ, टाटाचा स्टाफ या साऱ्यामुळे हे अभियान यशस्वी होऊ शकले, असे प्रतिपादन केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड व सचिव डॉ अशोक पाटील यांनी केले.

नवी मुंबई विभागीय केंद्रातर्फे रक्तदान शिबीर...

WhatsApp Image 2021 05 04 at 8.07.50 AM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नवी मुंबई विभागीय केंद्र व टाटा मेमोरियल हॉस्पिटल, खारघरच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबीर रविवार, दिनांक ९ मे २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत स्टर्लिंग कॉलेज, सेक्टर १९, हावरे मॉल जवळ, नेरुळ (पूर्व) येथे ह्या करोना काळात रक्ताची गरज आहे महान कार्यात सहभागी घ्यावी अशी विभागीय केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड ह्यांनी आवाहन केले आहे.

   

विभागीय केंद्र - नवी मुंबई

मा. प्रमोद कर्नाड
अध्यक्ष विभागीय केंद्र, नवी मुंबई
डॉ. अशोक पाटील, सचिव
द्वारा प्रमोद कर्नाड, ०३/ए-१, अलकनंदा, 
कै. सौ. हिर कर्नाड मार्ग, सेक्टर-१९ए
नेरुळ, नवी मुंबई - ४००७०७.
संपर्क : ९८१९३३९९४४ /९८६७६३३९९
ईमेल : pramodkarnad@gmail.com, 
ycpnavimumbai@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft