'करियर वर बोलू काही'
WhatsApp Image 2019 06 28 at 2.54.41 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र ठाणे तर्फे शनिवार दिनांक २९ जून २०१९ रोजी श्री. यजुर्वेन्द्र महाजन, दीपस्तंभ फौंडेशन, जळगाव यांचे 'करियर वर बोलू काही' या विषयावर के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स, विद्याविहार येथे सकाळी ८.३० ते १० वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

ठाणे विभागातर्फे विचारकुंकू कार्यक्रमांर्गत महिलांचा सत्कार

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र ठाणे आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 'विचारकुंकू' कार्यक्रमाचे आयोजन ठाणे येथील सहयोग मंदीर सभागृहात करण्यात आले होते. विचारकुंकू कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या कर्तत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. मा. सौ. मिनाक्षीताई शिंदे, महापौर, ठाणे महानगरपालिका कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या तर ज्येष्ठ सिनेअभिनेत्री अलका कुबल-आठल्ये या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूण्या होत्या. कार्यक्रमामध्ये अलका कुबल यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर यांनी घेतली. संपूर्ण कार्यक्रम खालील लिंक वरती उपलब्ध आहे. https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/625511324570507/https://www.facebook.com/ybchavanpratishthan/videos/2195243187163719/

   

विभागीय केंद्र - ठाणे

मा. श्री. मुरलीधर नाले
अध्यक्ष विभागीय केंद्र, ठाणे
मा. श्री. अमोल नाले, सचिव
१६, श्री सदिच्छा, मीठबंदर रोड,
चेंदणी, ठाणे (पूर्व) - ४००६०३

कार्यालय : ०२२-२५३२६७३४ / ९७६९६०३२३९
ईमेल : amolmnale30@gmail.com

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft