विभागीय केंद्र औरंगाबाद तर्फे भव्य रक्तदान शिबिर..

WhatsApp Image 2021 04 23 at 10.37.23 AM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, प्रयास युथ फाउंडेशन आणि शासकीय रक्त पेढी (घाटी) औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर रविवार दिनांक २५ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत गजानन भवन, श्री गजानन महाराज मंदिरासमोर, औरंगाबाद अधिक माहितीसाठी सुबोध (9823067879), रवी (8600787143)

विरंगुळा' व 'विदेश दर्शन' या चव्हाण साहेबांवर
संपादित पुस्तकांमधील निवडक पत्रांचे अभिवाचन..

avarangabad 12032021

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय व एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त आयोजित कथा घेरा मासिक अभिवाचन उपक्रम अंतर्गत 'विरंगुळा' व 'विदेश दर्शन' या चव्हाण साहेबांवर संपादित पुस्तकांमधील निवड पत्रांचे अभिवाचन शुक्रवार,१२ मार्च २०२१, रात्री ९ वाजता फेसबुक वर (facebook.com/ycp100) अभिवाचक : शिव कदम, महेश अचिंतलवार, दीपक पवार व देवाशीष शेडगे.

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft