"Covid-19 व मुलांचे आरोग्य" मोफत वेबिनार...

WhatsApp Image 2021 06 24 at 6.39.52 PM 1

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व Dnyanjyot-Gemstone World School यांच्या संयुक्त विद्यमाने Covid-19 व मुलांचे आरोग्य या विषयावर मा. श्री. डॉ. तुषार शिंदे (प्रसिद्ध बालरोग तज्ञ) मोफत वेबिनार शनिवार, दिनांक २६ जून २०२१ सकाळी ११ वाजता. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. बाबासिंह बायस, ज्ञानज्योत शिक्षण संस्था. वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी झूम मिटिंग क्रमांक : 2375324079 पासवर्ड 123.

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft