विशेष संवाद : "मराठवाड्यातील शहरांचे नागरीकरण"

WhatsApp Image 2021 09 16 at 1.50.08 PM
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद तर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष संवाद "मराठवाड्यातील शहरांचे नागरीकरण" संवादक : श्रीनिवास देशमुख, (संस्थापक अर्बन रिसर्च फाऊंडेशन), पल्लवी देवरे (संस्थापक, अर्बन रिसर्च फाऊंडेशन) शुक्रवार १७ सप्टेंबर २०२१ वेळ सायं ७. वाजता..प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवरून (www.facebook.com/ycp100) कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल

'बैलशक्ती आणि कृषि जीवन
सद्यःस्थिती आणि पुढील वाटचाल' ऑनलाईन संवाद...

WhatsApp Image 2021 09 05 at 10.21.15 AM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद आयोजित विशेष ऑनलाईन संवाद ' बैलशक्ती आणि कृषि जीवन सद्यःस्थिती आणि पुढील वाटचाल ' सोमवार दि ६ सप्टेंबर २०२१ (बैलपोळा) सायंकाळी ६ वाजता www.facebook.com/ycp100 फेसबुकवर वक्ते : सजल कुलकर्णी,पशुपालक समाजाचे अभ्यासक तथा समन्वयक, महाराष्ट्र राज्य कोरडवाहू शेती अभ्यासगट (नागपूर) .

   

विभागीय केंद्र - औरंगाबाद

मा. अंकुशराव कदम

अध्यक्ष विभागीय केंद्र, औरंगाबाद
श्री. सचिन मुळे,  कोषाध्यक्ष
श्री. नीलेश राऊत,  सचिव
निर्मिक-अभुदय, कासलीवालस सुवर्णयोग, 
व्यंक्टेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड,
गारखेडा परिसर, 
औरंगाबाद - ४३१००५
कार्यालय : ०२४०-२३७६२२१ / ९८९०५४२४४९
ईमेल : raut.nc@gmail.com, 
Jadhav.subodh63@gmail.com 

   

वृत्तपत्रीय दखल (औरंगाबाद)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft