अहमदनगर विभागातर्फे कायदेविषयक शिबिराचे आयोजन...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र अहमदनगर व जिल्हा विधि सेवा प्राधिकरण अहमदनगर तालुका वकील संघ नेवासा, तालुका विधि सेवा समिती नेवासा, यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १० डिसेंबर २०१६ रोजी सकाळी मानवधिकार दिन निमित्त कायदेविषयक शिबीराचे आयोजन..

ग्रामीण भागातील नागरीकांना दैनंदिन जीवनात अनेक समज गैर समाजातून अनेक कायदेविषयक बाबींचा सामना करावा लागतो, योग्य सल्ला विना नागरिकांना अनेक अडचणीन्ना तोंड द्यावे लागते. त्यातून लोकांची फसगत होत वेळ व पैसा वाया जातो. यातून मार्ग काढण्यासाठी मानवधिकार दिनाचे औचित्य साधून १० डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ९.३० वाजता मुळा एज्युकेशन सोसायटी प्रांगण, सोनई येथे आयोजन केले आहे तरी आपण या कायदेविषयक शिबिरात सहभागी होऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा हि विनंती.

  अहमदनगर विभागीय केंद्र

अहमदनगर विभागीय केंद्राचे कामकाज केंद्राचे अध्यक्ष श्री. यशवंतराव गडाख व सचिव श्री. प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली चालते.

   

विभागीय केंद्र - अहमदनगर

मा. श्री. यशवंतराव गडाख-पाटील 
अध्यक्ष विभागीय केंद्र, अहमदनगर
श्री. प्रशांत गडाख, सचिव

विरंगुळा, यशवंत कॉलनी,
जिल्हा - अहमदनगर
कार्यालय : ०२४१-२३२३३३३
ईमेल : rahulrajale0809@gmail.com

 

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft