अहमदनगर केंद्रातर्फे यशवंतराव चव्हाणची ३३ वी पुण्यतिथी साजरी...यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने स्व यशवंतराव चव्हाण साहेब यांची ३३ वी पुण्यतिथी विवीध उपक्रमांनी साजरी स्व यशवंतराव चव्हाण यांचे विचार तरूण पिढाला ज्ञात व्हावेत तसेच स्व यशवंतराव चव्हाण  साहेबांचे साहित्य
,संस्कृती,शिक्षण,समाजकारण ,संरक्षण या क्षेत्रातील योगदानातून महाराष्ट्राने जी घोडदौड केली तसेच स्व यशवंतराव चव्हाण साहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र उभा करण्याचे काम ग्रामीण भागात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुंबई विभागीय केंद्र अहमदनगरच्या माध्यमातून सुरू आहे आज २५ नोव्हेंबर २०१७ रोजी स्व यशवंतराव चव्हाण साहेबांची ३३ वी पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा,वाचन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच  यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान ही आयोजित करण्यात आले होते. 

   

विभागीय केंद्र - अहमदनगर

मा. श्री. यशवंतराव गडाख-पाटील 
अध्यक्ष विभागीय केंद्र, अहमदनगर
श्री. प्रशांत गडाख, सचिव

विरंगुळा, यशवंत कॉलनी,
जिल्हा - अहमदनगर
कार्यालय : ०२४१-२३२३३३३
ईमेल : rahulrajale0809@gmail.com

 

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft