यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार

दरवर्षी नवमहाराष्ट्र युवा अभियान, मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार दिले जातात. सामाजिक व क्रीडा विभागात एक युवक व एक युवती यांना विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार' ( युवक व युवती ) व 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार' ( युवक व युवती ) तसेच क्रीडा क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल एक विशेष क्रिडा पुरस्कार दिला जातो व सामाजिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल एक विशेष सामाजिक युवा पुरस्कार व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे हे या क्रीडा पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व भरीव कार्य करणा-या युवक-युवतीना हा पुरस्कार देण्यात येतो. 

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft