रंगस्वर - सांस्कृतिक विभाग

प्रतिष्ठानच्या रंगस्वरतर्फे नाट्य, चित्रपट, गायन आदी कार्यक्रम होतात. रंगस्वरची वार्षिक वर्गणी पती-पत्नीसाठी रु. २०००/-, वैयक्तिक रु. १,२००/-, अपंगासाठी रु. ५००/- भरून रंगस्वरचे सभासद होता येते. रंगस्वरच्या सदस्यांना तसेच प्रतिष्ठानच्या सदस्यांना कार्यक्रमाचा आस्वाद घेता येतो. 

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft