जालना जिल्हा 'उमेद' कार्यक्रम
जालना जिल्हा 'उमेद' कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, आ.राजेश टोपे, माजी आ.चंद्रकांत दानवे, डॉ.निसार देशमुख, मनीषा टोपे, चित्रा वाघ, उषाताई दराडे यांची होती. कार्यक्रमाला लोकांची अधिक उपस्थिती होती.
"उमेद" या कार्यक्रमांतर्गत व्यवसाय साधने वितरण
नांदेड येथे "उमेद" या कार्यक्रमांतर्गत व्यवसाय साधने वितरण करताना असताना यशवंतराव प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि चित्रा वाघ