करिअरचा कानमंत्रयशवंतराव चव्हाण माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी आणि महाराष्ट्र महारोजगार यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स आणि नोकरी विषयक नूकतेच चव्हाण सेंटर मध्ये आयोजन करण्यात आले होते. करिअर गाईडन्स आणि नोकरी या विषयावर प्रफुल्ल बाईंग यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

इंटरनेट, फेसबुक आणि व्हॉट्स अप्प या गोष्टी गरजेपुरत्या वापरुन आपला बहुमोल वेळ निवडलेल्या क्षेत्राला द्यावा, तसेच आपण निवडलेल्या क्षेत्राची आपल्याला पुर्ण माहिती असावी. या गोष्टी आतापासून केल्यास आपल्याला भविष्यात खूप फायदा होऊ शकतो असे प्रफुल्ल बाईंग यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

मोफत करिअर गाईडन्स मार्गदर्शन...यशवंतराव चव्हाण माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी आणि महाराष्ट्र महारोजगार यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी २८ जुलै २०१७ रोजी दुपारी ३ वाजता चव्हाण सेंटर मध्ये आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स आणि नोकरी विषयक मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संपर्क २२८१७९७५, २२०४३६१७, ९७६९२५६३४३.

   

संचालक-माहिती तंत्रज्ञान प्रबोधिनी  

श्री. सुशिल गुप्तन
संचालक,
माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी,
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft