अॅडव्हान्स कम्प्युटिंग ट्रेनिंग स्कूल कोर्स २०१८यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि माहिती व तंत्रप्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने अॅडव्हान्स कम्प्युटिंग ट्रेनिंग स्कूल २०१८ या कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्सला २४ ऑक्टोबर पासून सुरूवात होईल. अधिक माहिती साठी संपर्क - २२८१७९७५, २२०४३६१७, ०९७६९२५६३४३.

डिप्लोमा इन अॅडव्हान्स कम्प्युटिंगचा निरोप समारंभयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने डिप्लोमा इन अॅडव्हान्स कम्प्युटिंग २०१७ च्या बॅचचा निरोप समारंभ नुकताच चव्हाण सेंटर मध्ये संपन्न झाला. माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी विभागाचे संचालक श्री. सुशिल गुप्तन यांच्या हस्ते उत्तम कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिस देण्यात आले.

   

संचालक-माहिती तंत्रज्ञान प्रबोधिनी  

श्री. सुशिल गुप्तन
संचालक,
माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी,
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft