मोफत प्रथमोपचार व सीपीआर प्रशिक्षण कार्यक्रम

WhatsApp Image 2019 11 30 at 10.12.41 PM

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ आणि AAA हेल्थकेअरच्या वतीने मोफत First-aid आणि CPR ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, महाराष्ट्र महिला व्यासपीठच्या कार्यकारी संयोजिका ममता कानडे, AAA हेल्थकेअर च्या संस्थापिका डॉ. रसिका, डॉ. कामत उपस्थित होते. डॉ. रसिका यांनी AAA हेल्थकेअर विषयी माहिती दिली. पुढे डॉ. कामत यांनी First-aid विषयी माहिती देताना घरच्या घरी उपाय करताना कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी करु नये याविषयी माहिती दिली. तसेच heart attack, stroke, heart failure आणि CPR विषयी प्रेझेंटेशनद्वारे आणि प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली.
शेवटी उपस्थितांना प्रात्यक्षिक CPR दाखविले. उपस्थित प्रत्येकाने वैयक्तिक करून पाहिले.
https://www.facebook.com/375548895986762/posts/1268480096693633/

WhatsApp Image 2019 11 13 at 3.49.43 PMFree First Aid and CPR Training program

Yashwantrao chavan pratishthan, Mumbai, Maharashtra Mahila Vyaspeeth And AAA Healthcare has organized certified First Aid and CPR FREE TRAINING program on Saturday 30th November 2019, 11.30 am to 5.30 pm at Basement Hall, YB Centre, Gen. Jagannath Bhosale Marg, Mumbai.
Participants will get certificate which has the National Skill Development Corporation (NSDC) Name and Logo.
For Registration kindly contact on 8291416216 or 22045460 Ext 244.

   

महाराष्ट्र महिला व्यासपीठ संपर्क  

श्रीमती रेखा नार्वेकर, संयोजिका
श्रीमती ममता कानडे , कार्यकारी संयोजिका
महाराष्ट्र महिला व्यासपीठ
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२०४५४६० विस्तारित २४४
भ्रमणध्वनी : ८२९१४१६२१६

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft