नवमहाराष्ट्र युवा अभियान

नवमहाराष्ट्र युवा अभियान युवांच्या विकासाकरीता प्रयत्नशील आहे. युवांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक आर्थिक आणि राजकीय सजगता आणून त्यांमधील नेतृत्वगुण विकासित करण्याकरीता नवमहाराष्ट्र युवा अभियानमार्फत विविध कार्यक्रम हाती घेतले जातात. त्याचबरोबर विविध सामाजिक समस्यांवर नवमहाराष्ट्र युवा अभियान गेली दोन दशके कार्यरत आहे. नवमहाराष्ट्र युवा अभियान सोबत राज्यभरातून नवनवे कार्यकर्ते जोडले जात आहेत. नवमहाराष्ट्र युवा अभियानचे काम संयोजक श्री. दत्ता बाळसराफ, सहसंयोजक श्री. विश्वास ठाकूर, संघटक श्री. नीलेश राऊत पाहतात.

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft