डिसेंबर २०१६ मध्ये सृजन विभागाला १३ वर्ष पूर्ण होत असून सांगता समारंभ म्हणून पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जादूचे प्रयोग, खेळ आणि मनोरंजन असे कार्यक्रम झाले.

६ नोव्हेंबर २०१६ विज्ञानातील गमती जमती विषयावर कार्यशाळा, त्याचबरोबर निखरावरून चालत असताना आणि अंगावरून ज्वाला फिरवणा-या पाठीमागे काय विज्ञान असते.

२ ऑक्टोबर १९१६ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या निमित्ताने मुलांना महात्मा गांधी यांच्या जीवनावर शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
 

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft